പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ओसाड എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ओसाड   नाम

൧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

ഉദാഹരണം : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

പര്യായപദങ്ങൾ : एकांत, निर्जन, निर्मनुष्य, विजन

൨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.

ഉദാഹരണം : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.

പര്യായപദങ്ങൾ : नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।

उसकी मेहनत से बंजर भी लहलहाने लगा है।
अकृष्य, ईरिण, ऊसर, ऊसर जमीन, ऊसर भूमि, कल्लर, बंजर, बंजर जमीन, बंजर भूमि, लक-दक, लकदक

An uninhabited wilderness that is worthless for cultivation.

The barrens of central Africa.
The trackless wastes of the desert.
barren, waste, wasteland

ओसाड   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).

ഉദാഹരണം : शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.

പര്യായപദങ്ങൾ : उजाड, वैराण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।

लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।
उजाड़, वनस्पतिहीन, शस्यहीन

Providing no shelter or sustenance.

Bare rocky hills.
Barren lands.
The bleak treeless regions of the high Andes.
The desolate surface of the moon.
A stark landscape.
bare, barren, bleak, desolate, stark
൨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

ഉദാഹരണം : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

പര്യായപദങ്ങൾ : उजाड, उध्वस्त, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।