അർത്ഥം : एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
പര്യായപദങ്ങൾ : परिचय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से जान पहचान होने की अवस्था या भाव।
हमारा और आपका परिचय तो बहुत पुराना है।അർത്ഥം : ओळखण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
പര്യായപദങ്ങൾ : ओळखणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.അർത്ഥം : एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीला बघून ती विशिष्ट व्यक्ती आहे हे ठरवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
साक्षीदाराअभावी आरोपीची ओळख पटू शकली नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्याला सांगणे.
ഉദാഹരണം :
मी त्यांची ओळख सांगतो.
പര്യായപദങ്ങൾ : परिचय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :