അർത്ഥം : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
ഉദാഹരണം :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
അർത്ഥം : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
ഉദാഹരണം :
माझे ओटीपोट दुखत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ओटीपोट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :