അർത്ഥം : विहिरीतून पाणी बाहेर काठण्याचे एक साधन.
ഉദാഹരണം :
कोकणकिनारा व कर्नाटकात ओकतीचा विशेष प्रसार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ओक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शेतीला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी चारी बाजूंनी दोऱ्या बांधलेली टोपली.
ഉദാഹരണം :
दोन माणसे ओकतीच्या सहाय्याने शेताचे सिंचन करत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाँस की वह टोकरी जिसमें चार रस्सियाँ बंधी रहती हैं और इससे खेत में पानी उलीचा जाता है।
दो आदमी बेंड़ी की सहायता से खेत की सिंचाई कर रहे हैं।