അർത്ഥം : हाकेला परतून दिलेले उत्तर.
ഉദാഹരണം :
आईच्या हाकेला चंदूने साद दिली नाही.
പര്യായപദങ്ങൾ : साद
അർത്ഥം : ज्यात ओ अँटीजन असते तो रक्तगट.
ഉദാഹരണം :
माझा रक्तगट ओ हा आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह रक्त वर्ग जिसकी लाल रक्त कणिकाओं पर ओ एंटीजिन पाया जाता है।
ओ रक्त वर्ग को केवल ओ रक्त वर्ग का ही रक्त चढ़ाया जा सकता है।