അർത്ഥം : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख