അർത്ഥം : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.
ഉദാഹരണം :
राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकुलतीएक, एकुलतीएक मुलगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह लड़की जो अपने माँ-बाप की एक ही हो।
उसकी इकलौती बेटी पढ़ने में बहुत ही तेज़ है।