അർത്ഥം : एखादे कार्य, स्थान किंवा देशावर एखादी व्यक्ती, गट किंवा समाजाचे असणारे स्वामित्व किंवा आधिपत्य.
ഉദാഹരണം :
एके काळी भारतावर इंग्रजांचे एकाधिपत्य होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य, स्थान या देश पर एक व्यक्ति, दल या समाज का होनेवाला आधिपत्य।
एक समय भारत पर अंग्रेजों का एकाधिपत्य था।