അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
പര്യായപദങ്ങൾ : एकतानता, तद्रुपता, तन्मयता, तल्लीनता, तादात्म्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।അർത്ഥം : एकाग्र असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
सरिता प्रत्येक काम एकाग्रतेने करते.
പര്യായപദങ്ങൾ : तल्लीनता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ध्यान से पूर्ण या भरे होने की अवस्था या भाव।
सरिता प्रत्येक काम ध्यानपूर्णता के साथ करती है।