അർത്ഥം : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक एक.
ഉദാഹരണം :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.