അർത്ഥം : फक्त स्वतःच्या पत्नीशीच संबंध ठेवण्याचे व्रत.
ഉദാഹരണം :
त्याने आजन्म एकपत्नीव्रत पाळले.
പര്യായപദങ്ങൾ : एकभार्याव्रत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
केवल अपने पत्नी से ही संबंध रखने का व्रत।
पति के रूप में राम ने सदैव एकपत्नीव्रत का पालन किया।