അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ഉദാഹരണം :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे, साठणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.അർത്ഥം : एकत्र होणे किंवा घडणे.
ഉദാഹരണം :
ह्या दोन्ही घटना एकत्र घडल्या आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : एकत्र घडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :