അർത്ഥം : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
ഉദാഹരണം :
एकतीस ही विषम संख्या आहे.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
അർത്ഥം : तीस अधिक एक.
ഉദാഹരണം :
बाजारातून तीस किलो गहू आणले