അർത്ഥം : ज्याच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही असा, ऋणात बद्ध करणारा.
ഉദാഹരണം :
ईश्वराच्या ऋणबांधी कृपेबद्दल आम्ही ईश्वराचे ऋणी आहोत.
പര്യായപദങ്ങൾ : अनुतराईशील, अपरतावाशील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका प्रतिकार न हो सके या जिसका बदला न दिया जा सके।
हम ईश्वर की अप्रतिकार कृपा के ऋणी हैं।