അർത്ഥം : जोरात वर येणे.
ഉദാഹരണം :
भरतीचे पाणी उसळले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
ഉദാഹരണം :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कोसळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणे व खाली पडणे.
ഉദാഹരണം :
समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हवा के झोंके, आघात आदि के कारण द्रव का अपने तल से कुछ ऊपर उठना और गिरना।
समुद्र का पानी हमेशा लहराता है।അർത്ഥം : किंमत, दर इत्यादींचे वाढणे.
ഉദാഹരണം :
आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.