പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള उमेद എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

उमेद   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

അർത്ഥം : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.

ഉദാഹരണം : माणसाने आशा कधीही सोडू नये

പര്യായപദങ്ങൾ : आशा, आस


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मन का यह भाव कि अमुक कार्य हो जाएगा या अमुक पदार्थ हमें मिल जाएगा।

हमें उससे ऐसे व्यवहार की आशा नहीं थी।
आशंसा, आशा, आस, आसरा, आसा, आसार, उम्मीद, तवक़्को, तवक्को, प्रत्याशा

The general feeling that some desire will be fulfilled.

In spite of his troubles he never gave up hope.
hope
൨. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

അർത്ഥം : बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधली अवस्था.

ഉദാഹരണം : अनेक साहित्यिकांनी तारुण्याचे प्रशंसांपर वर्णन केले आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : जवानी, तरुणपणा, तारुण्य, तारुण्यावस्था, युवावस्था


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बाल्यावस्था और वृद्धावस्था के बीच की अवस्था या जवान होने की अवस्था।

मनोहर की जवानी ढलने लगी है।
जवानी, जोबन, तरुणाई, तरुणावस्था, तरुनाई, तारुण्य, युवता, युवा अवस्था, युवापन, युवावस्था, यौवन, यौवनावस्था, शबाब

The state (and responsibilities) of a person who has attained maturity.

adulthood
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधला काळ.

ഉദാഹരണം : त्याने आपले तारुण्य नाशाखोरीत घालवले.

പര്യായപദങ്ങൾ : जवानी, तरुणपण, तारुण्य, योवन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह समय जब कोई जवान हो।

उसने अपनी सारी जवानी नशाखोरी में बीता दी।
जवानी, जोबन, तरुणकाल, युवाकाल, यौवन, यौवन-काल, यौवनकाल

The time of life between childhood and maturity.

youth
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : यौवनातील बहर.

ഉദാഹരണം : त्याच्या उमेदीत तो प्रसिद्ध होता.

പര്യായപദങ്ങൾ : ज्वानी, तारुण्य


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

यौवन का विकास या जवानी का रंग।

सोलहवें साल की बहार देखते ही बनती है।
बहार

Early maturity. The state of being young or immature or inexperienced.

youth
൫. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

അർത്ഥം : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.

ഉദാഹരണം : वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.

പര്യായപദങ്ങൾ : उत्साह


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मन में उत्पन्न होनेवाला वह सुखदायक मनोवेग जो कोई प्रिय या अभीष्ट काम करने के लिए होता है।

दुलहन के मन में पिया मिलन की उमंग है।
उमंग, उमाह, तरंग, धुन, मौज, लहर, वलवला, हिल्लोल

A feeling of joy and pride.

elation, high spirits, lightness
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।