അർത്ഥം : एखादी वस्तू वा पदार्थ तयार करता करता त्याच बरोबरीने त्याच पदार्थप्रक्रियेतून निर्माण होणारा दुसरा पदार्थ.
ഉദാഹരണം :
उप-उत्पादनाचे एक उदाहरण म्हणजे उसाच्या रसापासून मिळणारी काकवी हे होय.
പര്യായപദങ്ങൾ : उपपदार्थ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :