അർത്ഥം : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ഉദാഹരണം :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
പര്യായപദങ്ങൾ : पुढे जाणे, वाढणे, विकास करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।