അർത്ഥം : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ഉദാഹരണം :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
പര്യായപദങ്ങൾ : उजाड, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण