അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
ഉദാഹരണം :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Money or goods or services owed by one person to another.
debtഅർത്ഥം : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
ഉദാഹരണം :
त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :