അർത്ഥം : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ഉദാഹരണം :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
അർത്ഥം : व्यर्थ खर्च करणे.
ഉദാഹരണം :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।