അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.
ഉദാഹരണം : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उपवन, बगीचा, बाग, बागिचा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।
A plot of ground where plants are cultivated.
അർത്ഥം : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.
ഉദാഹരണം : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : उपवन, बगीचा, बाग, वाटिका
किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।
The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.
അർത്ഥം : नैसर्गिक स्वरूपात सार्वजनिक संपत्ती म्हणून राखीव ठेवलेला जमिनीचा एक तुकडा.
ഉദാഹരണം : ह्या राष्ट्रीय उद्यानात विचित्र जंगली जीव पहायला मिळतील.
പര്യായപദങ്ങൾ : पार्क
भूमि का एक हिस्सा जो अपने प्राकृतिक रूप में सार्वजनिक सम्पत्ति के रूप में सुरक्षित रखा गया हो।
A large area of land preserved in its natural state as public property.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക