അർത്ഥം : एखादे कार्य इत्यादीच्या उद्घाटन समयी आयोजित केलेला सोहळा.
ഉദാഹരണം :
ह्या शाळेच्या उद्घाटन सोहळ्याला बरीच मोठी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : उद्घाटन सोहळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि के उद्घाटन के समय आयोजित समारोह।
इस विद्यालय के उद्घाटन-समारोह में कई महत्वपूर्ण व्यक्ति भाग ले रहे हैं।A ceremony accompanying the start of some enterprise.
opening