അർത്ഥം : उत्तेजन मिळेल असे काही करणे.
ഉദാഹരണം :
गायक आपल्या जोरदार गाण्याने श्रोत्यांना उत्तेजित करत होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* कुछ ऐसा करना कि उत्तेजना आए।
गायक अपने जोशीले गानों से श्रोताओं को उत्तेजित कर रहा था।