അർത്ഥം : उत्तेजना मिळालेला.
ഉദാഹരണം :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गरम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्रेरणा मिळालेला.
ഉദാഹരണം :
त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : प्रेरित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।
उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।