അർത്ഥം : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
പര്യായപദങ്ങൾ : अभ्युदय, उन्नती, प्रगती, विकास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.