പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള उतावीळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

उतावीळ   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.

ഉദാഹരണം : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.

പര്യായപദങ്ങൾ : उतावळा, उतावेळ, उवाविळा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।

एक जल्दबाज की वजह से यह काम खराब हो गया।
उतावला, जल्दबाज, जल्दबाज़, जल्दीबाज, जल्दीबाज़, पुलाककारी, हड़बड़िया

उतावीळ   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला.

ഉദാഹരണം : तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता

പര്യായപദങ്ങൾ : अधीर, आतुर, उत्कंठित, उत्सुक


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Causing or fraught with or showing anxiety.

Spent an anxious night waiting for the test results.
Cast anxious glances behind her.
Those nervous moments before takeoff.
An unquiet mind.
anxious, nervous, queasy, uneasy, unquiet
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : कुठल्याही कामात घाई करणारा.

ഉദാഹരണം : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही

പര്യായപദങ്ങൾ : अधीर, उतावळा, घायकुत्या

൩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याला धीर नाही असा.

ഉദാഹരണം : धीर धर, जास्त उतावळा होऊ नकोस.

പര്യായപദങ്ങൾ : अधीर

൪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.

ഉദാഹരണം : सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.

പര്യായപദങ്ങൾ : आतुर असलेला, उत्सुक असलेला


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसके मन में कोई तीव्र या प्रबल अभिलाषा हो या जो किसी काम या बात के लिए कुछ अधीर सा हो।

सिनेमा देखने के उत्सुक बच्चे जल्दी तैयार हो जाएँ।
आतुर, उतावला, उत्सुक

Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.

Eager to learn.
Eager to travel abroad.
Eager for success.
Eager helpers.
An eager look.
eager
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।