അർത്ഥം : अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश.
ഉദാഹരണം :
आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
പര്യായപദങ്ങൾ : अवतरण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A short note recognizing a source of information or of a quoted passage.
The student's essay failed to list several important citations.