അർത്ഥം : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.
ഉദാഹരണം :
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
പര്യായപദങ്ങൾ : उतरणे
അർത്ഥം : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
ഉദാഹരണം :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :