പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള उडविणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

उडविणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.

ഉദാഹരണം : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे

൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / प्रयोजक

അർത്ഥം : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.

ഉദാഹരണം : तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, चालवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।

पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।
किसान खेत में बैठी हुई चिड़ियों को उड़ा रहा है।
उड़ाना

Display in the air or cause to float.

Fly a kite.
All nations fly their flags in front of the U.N..
fly
൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादी गोष्ट हवेत वर नेणे.

ഉദാഹരണം : तो मुलगा मैदानात पतंग उडवत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो चीज हवा में उड़ सकती हो उसे हवा में उठाकर गति देना।

बच्चे छत पर पतंग उड़ा रहे हैं।
उड़ाना

Cause to fly or float.

Fly a kite.
fly
൪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.

ഉദാഹരണം : तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

झटके से अलग करना या काटकर दूर फेंकना।

सिपाही ने दुश्मनों के सर उड़ा दिए।
उड़ाना

Cut or remove with or as if with a plane.

The machine shaved off fine layers from the piece of wood.
plane, shave
൫. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

അർത്ഥം : खर्च करून टाकणे.

ഉദാഹരണം : एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
त्याने सगळे पैसे उडवले.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, खर्च करून टाकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खर्च कर देना या उड़ा देना।

इतना ही सामान ! सब पैसा खा गए क्या?
खाना

Spend extravagantly.

Waste not, want not.
consume, squander, ware, waste
൬. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

ഉദാഹരണം : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे, काढणे, गाळणे, वगळणे

൭. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : उडवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

ഉദാഹരണം : शेतकर्‍याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.

പര്യായപദങ്ങൾ : उडवणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।