അർത്ഥം : एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे.
ഉദാഹരണം :
तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात
പര്യായപദങ്ങൾ : चकचकीत करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
ഉദാഹരണം :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
പര്യായപദങ്ങൾ : घासणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।അർത്ഥം : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
ഉദാഹരണം :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
പര്യായപദങ്ങൾ : साफ होणे, स्वच्छ होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।