അർത്ഥം : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
ഉദാഹരണം :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
അർത്ഥം : आगाऊ घेतलेला पगार.
ഉദാഹരണം :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : अडव्हान्स