പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള उघडणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

उघडणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : विशिष्ट ठिकाणच्या नेहमीच्या कामकाजाची सुरुवात होणे.

ഉദാഹരണം : आमचे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडते


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नित्य का कार्य आरंभ होना।

यह बैंक नौ बजे खुलता है।
खुलना

Begin or set in motion.

I start at eight in the morning.
Ready, set, go!.
get going, go, start
൨. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे.

ഉദാഹരണം : घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी उपकरण का मरम्मत आदि के लिए उसके पुरज़े अलग करना।

घड़ीसाज ने घड़ी में बैटरी डालने के लिए उसे खोला।
खोलना

Loosen something by unscrewing it.

Unscrew the outlet plate.
unscrew
൩. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.

ഉദാഹരണം : काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.

പര്യായപദങ്ങൾ : उघड करणे, उघडकीस आणले

൪. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

അർത്ഥം : बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे.

ഉദാഹരണം : आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.

൫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : कालवा, वाट इत्यादी लोकांच्या वापरासाठी खुली करणे.

ഉദാഹരണം : दहा दिवसानंतर कालवा उघडणार.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सड़क, नहर आदि को सार्वजनिक उपयोग या व्यवहार के लिए उपलब्ध कराना।

नहर विभाग दस दिन के बाद यह नहर खोलेगा।
खोलना, चलाना
൬. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

അർത്ഥം : नव्याने सुरू करणे.

ഉദാഹരണം : त्याने सोन्याचांदीचे दुकान उघडले.

പര്യായപദങ്ങൾ : काढणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नए सिरे से आरम्भ करना।

पड़ोसी ने बरतन की एक और दुकान खोली।
यहाँ के सभी कर्मचारियों ने केनरा बैंक में खाता खोला है।
खोलना

Start to operate or function or cause to start operating or functioning.

Open a business.
open, open up
൭. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

അർത്ഥം : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.

ഉദാഹരണം : चार दिवसांनी आज पाऊस उघडला.

പര്യായപദങ്ങൾ : खुलणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।

चार दिनों के बाद आज आसमान खुला है।
खुलना, साफ होना, स्वच्छ होना
൮. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : अडसर निघून मोकळे होणे.

ഉദാഹരണം : एकाएकी समोरचे दार उघडले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सामने का अवरोध या ऊपर का आवरण हटना।

समय होते ही नाट्य मंच का पर्दा खुल गया।
उघड़ना, उघढ़ना, उघरना, खुलना

Become open.

The door opened.
open, open up
൯. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : झाकण, अडसर इत्यादी काढून मोकळे करणे.

ഉദാഹരണം : तिने लगबगीने दार उघडले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ढकने या रोकने वाली वस्तु हटाना।

कोई आया है, दरवाज़ा खोलो।
उघटना, उघाड़ना, उघारना, उघेलना, खोलना

Cause to open or to become open.

Mary opened the car door.
open, open up
൧൦. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : संगणकात एखादी फाईल इत्यादी उघडणे.

ഉദാഹരണം : सुरवातीला तुम्ही एक फाईल उघडा.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* संगणक में कोई फाइल आदि खोलना।

पहले आप एक फाइल ओपन कीजिए।
ओपन करना, खोलना

Display the contents of a file or start an application as on a computer.

open

उघडणे   नाम

൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.

ഉദാഹരണം : आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.

പര്യായപദങ്ങൾ : देणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।