അർത്ഥം : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
ഉദാഹരണം :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
പര്യായപദങ്ങൾ : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ഉദാഹരണം :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
പര്യായപദങ്ങൾ : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे