അർത്ഥം : पदार्थ हा अग्नी वा विस्तवावर ठेवून त्यातील पाण्याची वाफ करणे.
ഉദാഹരണം :
आई बासुंदीसाठी दूध आटवते आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आग पर रखकर भाप आदि के रूप में लाना या उड़ाना।
रजनी काढ़ा बनाने के लिए पानी को जला रही है।അർത്ഥം : अनैतिक पद्धतीने घेणे.
ഉദാഹരണം :
मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
പര്യായപദങ്ങൾ : लुबाडणे