അർത്ഥം : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
ഉദാഹരണം :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चेतावनी, सावधानतेचा इशारा, सूचना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दुसर्यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
तो सैनिक आपल्या सहकार्याकडून इशार्याशी वाट पाहत होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दूसरों से छिपाकर आपस में इशारे या संकेत करने की क्रिया।
वह सैनिक अपने सहकर्मी के गुप्त संकेत की प्रतीक्षा में था।അർത്ഥം : सांकेतिक पद्धतीने केलेले कथन.
ഉദാഹരണം :
कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.
പര്യായപദങ്ങൾ : सांकेतिक कथन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :