അർത്ഥം : मंत्राद्वारे अग्नीत तूप इत्यादी टाकण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आहुतिनंतर ब्राह्मणाने यजमानाला रक्षासूत्र बांधले.
അർത്ഥം : कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
പര്യായപദങ്ങൾ : आहुती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कर्त्तव्य-पालन या किसी उद्देश्य की सिद्धि हेतु मर मिटने की क्रिया।
राष्ट्र को स्वतंत्र कराने के लिए हजारों देशप्रेमियों ने अपने प्राणों की आहुति दी।