അർത്ഥം : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
मला आसामी बोलता येते.
പര്യായപദങ്ങൾ : असमिया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।അർത്ഥം : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseഅർത്ഥം : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।അർത്ഥം : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
അർത്ഥം : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
ഉദാഹരണം :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आसाम येथील पहिवासी.
ഉദാഹരണം :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.