അർത്ഥം : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
പര്യായപദങ്ങൾ : आधार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.അർത്ഥം : संरक्षण होईल असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
പര്യായപദങ്ങൾ : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा