അർത്ഥം : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
ഉദാഹരണം :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।അർത്ഥം : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
ഉദാഹരണം :
बसमधील मागची सीट फाटली होती
പര്യായപദങ്ങൾ : सीट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
ഉദാഹരണം :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.