അർത്ഥം : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
ഉദാഹരണം :
माणसाने आशा कधीही सोडू नये
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.അർത്ഥം : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
ഉദാഹരണം :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
പര്യായപദങ്ങൾ : अक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :