അർത്ഥം : संरक्षण होईल असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
പര്യായപദങ്ങൾ : आडोसा, आधार, आश्रयस्थान, आसरा, थारा
അർത്ഥം : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
ഉദാഹരണം :
ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आश्रयस्थान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter