അർത്ഥം : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
ഉദാഹരണം :
लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
പര്യായപദങ്ങൾ : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
surpriseഅർത്ഥം : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.
ഉദാഹരണം :
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अजुबा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.
ഉദാഹരണം :
आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :