അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
ഉദാഹരണം :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
പര്യായപദങ്ങൾ : अनुशीलन, अभ्यास, सराव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.അർത്ഥം : एखाद्या पुस्तक इत्यादींच्या एकावेळेला प्रकाशित झालेल्या प्रतींचा समूह वा त्यातील प्रत्येक प्रत.
ഉദാഹരണം :
माझ्याकडे दामल्यांच्या व्याकरणाची पहिली आवृत्ती आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The form in which a text (especially a printed book) is published.
edition