അർത്ഥം : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
ഉദാഹരണം :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
പര്യായപദങ്ങൾ : गरज असणे, जरूरी असणे, लागणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।