അർത്ഥം : एक धान्य ह्याचे तेल काढतात.
ഉദാഹരണം :
गळवावर बांधण्यासाठी अळशीचे पोटीस करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : काम करण्याची इच्छा नसलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या आळश्याकडून काम करवून घेणे महाकठीण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जिसमें तत्परता न हो।
आलसी की सर्वत्रा निंदा होती है।അർത്ഥം : काम करण्याची इच्छा नसलेला.
ഉദാഹരണം :
आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
പര്യായപദങ്ങൾ : आळसट, ढम्म, मैंद, सुस्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे काम करने की इच्छा न होती हो।
आलसी व्यक्ति कभी भी कोई काम समय पर पूरा नहीं करता।