അർത്ഥം : सुख किंवा आनंद देणारा.
ഉദാഹരണം :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
പര്യായപദങ്ങൾ : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, तोषक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.