അർത്ഥം : उराउरी भेटणे.
ഉദാഹരണം :
खूप दिवसांनी आई भेटल्यावर मी तिला मिठी मारली
പര്യായപദങ്ങൾ : कवटाळणे, कवेत घेणे, मिठी मारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को बाँहों में भरकर गले से लगाना।
बेटी के प्रणाम करते ही पिता ने उसे गले लगाया।