അർത്ഥം : ज्यावर आरोप ठेवला गेला आहे असा.
ഉദാഹരണം :
त्याला या खटल्यात आरोपी म्हणून उगाचच गोवले
പര്യായപദങ്ങൾ : अभियुक्त
അർത്ഥം : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
ഉദാഹരണം :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
ഉദാഹരണം :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :