അർത്ഥം : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
ഉദാഹരണം :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
പര്യായപദങ്ങൾ : कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementഅർത്ഥം : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आळ
അർത്ഥം : एका ठिकाणी असलेला गुणधर्म दुसर्या ठिकाणी आहे असे म्हणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
जेव्हा निर्जीव पदार्थावर चेतन असण्याचा आरोप केला जातो तेव्हा चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साहित्य में किसी वस्तु में दूसरी वस्तु का गुण या धर्म लाकर लगाने की क्रिया या उसकी कल्पना करने की क्रिया।
जड़ प्रतीक वाले अग्नि, वायु, जल, पर्वत, नदी, मूर्ति आदि निर्जीव पदार्थों में देवताओं का आरोप करते है।